NEW
Font size
Worksheetsमहात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा कटगुण जि सातारा महत्वमापन
Total questions: 10
Worksheet time: 5mins
X अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते ?
X=0
Y=0
X=Y
X+Y=0
(-4,-1) बिंदू कोणत्या चरणात असेल.
पहिल्या चरणात
दुसरे चरणात
तिसरे चरणात
चौथे चरणात
खालीलपैकी कोणते बिंदू चौथे चरणात आहे.
(2,-5)
(6,7)
(-1,-1)
(0,4)
(-2,7) या बिंदू चा X निर्देशक कोणता आहे.
7
-2
(-2,7)
वरीलपैकी कोणताही नाही
Xअक्षाच्या खालच्या बाजूस समांतर 6 एकक अंतरावर असणारया रेषेचे समीकरण कोणते?
Y=6
Y=-6
X=6
X=-6
(0,-6) हा बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर असेल?
पहिल्या चरणात
X अक्षावर
चौथ्या चरणात
Y अक्षावर
(4,0) हा बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर असेल?
Y अक्षावर
तिसरे चरणात
X अक्षावर
पहिल्या चरणात
आरंभबिंदूचे निर्देशक काय असतात.
(1,1)
(0,1)
(0,0)
(2,2)
ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत तो बिंदू कोणत्या चरणात असेल.
पहिल्या चरणात
दुसर्या चरणात
तिसरे चरणात
चौथे चरणात
Y अक्षाला समांतर डावीकडे तीन एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण कोणते असेल.
X=3
X=-3
Y=3
Y=-3
