wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

समाज विज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पहिले कार्नाटिक युध्द या कराराने संपले

a)

एक्स ला चापेल

b)

मद्रास

c)

मंगळूर

d)

बासेन

2.

बक्सारची लढाई .....मध्ये झाली.

a)

1757

b)

1764

c)

1766

d)

1857

3.

सहाय्यक सैन्य पध्दती याने अमलात आणली.

a)

लाॅर्ड वेलस्ली

b)

लाॅर्ड डलहौसी

c)

लाॅर्ड काॅर्नवाॅलीस

d)

राॅबर्ट क्लाईव्ह

4.

भारतात अत्यंत प्रभावी पोलीस यंत्रणा याने राबविली.

a)

लाॅर्ड डलहौसी

b)

लाॅर्ड काॅर्नवाॅलीस

c)

लाॅर्ड वेलस्ली

d)

राॅबर्ट क्लाईव्ह

5.

दुसरे अॅंग्लो म्हैसूर युध्द या तहाने संपुष्टात आले.

a)

मद्रास

b)

वसई

c)

मंगलोर

d)

श्रीरंगपट्टन

6.

संवाद कौमुदी हे वृत्तपत्र यांनी सुरू केले.

a)

राजा राम मोहनराॅय

b)

दयानंद सरस्वती

c)

स्वामी विवेकानंद

d)

आत्माराम पांडुरंग

7.

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकिर

a)

महात्मा गांधीजी

b)

सरदार पटेल

c)

पंडीत जवाहरलाल नेहरू

d)

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

8.

अल्पसंख्यांकाना सांस्कृतीक हक्काचे संरक्षण हे कलम पुरवते.

a)

45

b)

29

c)

46

d)

19

9.

संघटीत क्षेत्रातील कामगार हे आहेत

a)

बांधकाम मजूर

b)

मच्छीमार

c)

खाण कामगार

d)

लष्कर

10.

अस्पृश्यता फौजदारी कायदा केंव्हा अस्तीत्वात आला?

a)

1976

b)

1986

c)

1955

d)

1956

Similar Resources on Wayground