wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Parent Session 1_Marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी 'क' ने सुरू हॊणारा शब्द कोणता आहे ?

Which word begin with Marathi letter क ?

a)

मगर

b)

कपाट

c)

ससा

d)

अजगर

2.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

कळस

b)

कप

c)

कमळ

d)

कपाट

3.

खालीलपैकी ' प ' ने सुरू होणारे शब्द ______________ व ______________ आहेत.

The words that begin from मराठी letter प are __________ and __________ .

a)

पतंग

b)

अननस

c)

पंखा

d)

बदक

4.

" करण कमळ बघ " . या वाक्यात ' क ' हे अक्षर किती वेळा आले आहे ?

How many times does the letter 'क' appear in this sentence?

a)

1

b)

2

c)

3

d)

4

5.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणते चित्र ' प ' ने सुरू हॊत आहे ?

Please tick the objects which begin with Marathi letter ?

a)
b)
c)
d)
6.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोण-कोणती चित्रे ' क ' ने सुरू हॊत आहेत ?

Please tick the objects which are starting with Marathi letter ?

a)
b)
c)
d)
7.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यात किती वेळा 'क' हे अक्षर आले आहे?

How many times does the letter 'क' appear in the sentence spoken here?

a)

0

b)

4

c)

2

d)

3

8.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यात 'क' व 'प' या अक्षराने सुरू हॊणारे कोणते शब्द आले आहेत ते ओळखा ?

Identify the words beginning with Marathi letter 'क' and 'प' in the audio?

a)

कमल

b)

काल

c)

उडवित

d)

पतंग

9.

केदार आणि कबीर दोघे बागेत पळत हॊते . या वाक्यात किती वेळा 'क' व 'प' ही अक्षरे आली आहेत ?

How many times do the letters 'क' and 'प' appear in this sentence?

a)

3,4

b)

1,2

c)

2,1

d)

3,3

10.

खालीलपैकी कोणत्या शब्दांमध्ये ' प ' हे व्यंजन नाही .

a)

कळस

b)

कप

c)

पंखा

d)

करवत