wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi 3L_Grade 5_ Period 1_Noun

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

खाली दिलेल्या शब्दांपैकी नामे ओळखा .

a)

बदक

b)

आहेत

c)

हिमालय

d)

पाहणे

2.
a)
b)
c)
d)
3.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

' सागर खेळत आहे '.

a)

खेळणे

b)

सागर

c)

होता

d)

यापैकी काहीही नाही

4.

' अजय मुंबईला गेला '. या वाक्यात आलेली नामे ओळखा.

a)

यापैकी काहीही नाही

b)

अजय

c)

गेला

d)

मुंबई

5.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यात कोण-कोणती नामे आली आहेत ?

a)

मुंबई

b)

यापैकी काहीही नाही

c)

महाराष्ट्र

d)

राजधानी

6.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यातील नामांचे वर्गीकरण कशात करता येईल?

a)

फुले

b)

व्यक्ती

c)

स्थळ

d)

फळे

7.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यातील नामे कशाची आहेत ?

a)

वस्तू

b)

व्यक्ती

c)

मुले

d)

फळे

8.

' गणपतीला मोदक खूप आवडतात . ' या वाक्यात किती नामे आली आहेत ?

a)

4

b)

3

c)

2

d)

1