Font size
Worksheetsमराठी पाठ ११. कठीण समय येता
Total questions: 10
Worksheet time: 3mins
बैलगाडीचा अपघात कोणी पहिला?
दोन तरुणांनी
दोन विद्यार्थ्यांनी
दोन शिक्षकांनी
इतर गाडीवानांनी
शाळेतील मुले काय म्हणत होते?
गाणी
पाढे
गोष्ट
भाषण
ग्रामीण रुग्णालयात कोणाकोणाला नेले?
गाडीवान
गाडीवानाची पत्नी
गाडीवानाची मुलगी
मुख्याध्यापक
रुग्णालयातील खर्चाची मदत कोणी देण्याचे कबुल केले?
मुख्याध्यपकांनी
शिक्षकांनी
कारखान्यातील अधिकाऱ्यांनी
दोन तरुणांनी
रुग्णालयातील खर्चाची मदत कोणी देण्याचे कबुल केले?
मुख्याध्यपकांनी
शिक्षकांनी
कारखान्यातील अधिकाऱ्यांनी
दोन तरुणांनी
मदतीसाठी आलेले दोन तरुण कोण होते?
पोलीस
पत्रकार
अधिकारी
डॉक्टर
तुम्ही रस्त्याने जात असताना अपघात पाहिलात तर तुम्ही अपघात झालेल्या व्यक्तीला मदत कराल का?
हो
नाही
माहीत नाही
मी अजून लहान आहे
विरुद्धार्थी शब्द सांगा? कृत्रिम ×
नैसर्गिक
नैसर्गीक
आधुनिक
आधुिनक
अपघात झाल्यावर गाडीवानाच्या मदतीला धावून कोण कोण आले?
शाळेतील विद्यार्थी
शिक्षक
दोन तरुण
कारखान्यातील अधिकारी
या पाठातून तुम्हाला काय काय शिकायला मिळाले?
प्रसंगावधान राखणे
गरजूंना मदत करणे
एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे
माणुसकी जपणे
काहीच नाही
