Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी भाषा दिवस
Total questions: 12
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
मराठी दिन प्रथम कधी साजरा केला गेला?
a)
27 फेब्रुवारी 1946
b)
27 फेब्रुवारी 1930
c)
27 फेब्रुवारी 1947
d)
27 फेब्रुवारी 1890
2.
मराठीच्या बोलीभाषा कोणत्या
a)
वरहाडी
b)
कोंकणी
c)
कोळी
d)
देवनागरी
3.
मराठी भाषेची लिपी कोणती?
a)
देवनागरी
b)
ब्राह्मी
c)
अरबी लिपि
d)
कोणतेच नाही
4.
मराठी ही कोणत्या कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे?
a)
महाराष्ट्र
b)
गोवा
c)
दमण आणि दीव
d)
हरयाणा
5.
मराठी दिवस कोणाचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
a)
वि.वा. शिरवाडकर
b)
स्वामी विवेकानंद
c)
शिवाजी महाराज
d)
कुसुमाग्रज
7.
मराठी चा भारतातील क्रम
a)
3
b)
1
c)
2
d)
5
8.
मराठीचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे
a)
हिंदी
b)
फारसी
c)
कोळी
d)
संस्कृत
9.
मराठी साहित्यात काय काय आढळतं
a)
कथा
b)
कादंबरी
c)
पोवाडा
d)
उखाणे
10.
वर्हाडी कोठे कोठे बोलली जाते?
a)
बुलढाणा
b)
अकोला
c)
वर्धा
d)
नागपूर
11.
मराठीचे आद्य कवी पुढील कोणते
a)
मुकुंदराज
b)
ज्ञानेश्वर
c)
नामदेव
d)
विष्णू वाघ
12.
आपल्या मराठी बद्दल काही शब्द लिहा
4 lines
Reset
