wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी-उपास

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘_______' आहे

a)

नाही ती भानगड

b)

हात दाखवून अवलक्षण

c)

पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!

2.

ठरवलेले व्रत मध्ये च सोडणे

a)

व्रतभंगा

b)

आहारव्रत

c)

मौन व्रत -

3.

‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून वि चारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ हे कोण म्हणाले

a)

बाबूकाका.

b)

सोकाजी त्रिलोकेकर

c)

जनोबा रेगे

d)

काशीनाथ नाडकर्णी .

4.

‘‘रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या _________ वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यां नी.’’

a)

काकांच

b)

सिस्टरचं

c)

काकुचं

d)

आईचं

5.

"दुसऱ्यांदा अर्ध वट गॅलरी आणि अर्ध वट घरात राहून दोरी फि रवली

ती ________त. त्यां चा माझ्या वर आधीच राग होता." कोणाचा राग आहे?

a)

आचार्य बर्व्यं

b)

भिकोबा मुसळे

c)

काशीनाथ नाडकर्णी

d)

मंडळीं

6.

कोणी लेखकाला १ तास व्याख्याता दिली ? (व्याख्याता- Lecture )

a)

काशीनाथ नाडकर्णी

b)

बाबूकाका

c)

भिकोबा मुसळे

d)

आचार्य बर्व्यं

7.

लेखकाने भज्या किती प्लेट खाल्या?

a)

b)

c)

d)

8.

अचूक शब्द ओळखून लिहा.

(वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत)

a)

वडीलांसोबत

b)

वडिलांसोबत

c)

वडिलानसोबत

d)

वडीलानसोबत

9.

खालील वाक् प्रचार व त्यांचे अर्थ

(हात दाखवून अवलक्षण)

a)

खूप संताप येणे

b)

स्तुतीने हुरळून जाणे

c)

आपण होऊन संकट ओढवून घेणे

d)

एखादा बेत उधळवून लावणे

10.

खालील वाक् प्रचार व त्यांचे अर्थ

(सुरुंग लावणे)

a)

खूप संताप येणे.

b)

स्तुतीने हुरळून जाणे.

c)

आपण होऊन संकट ओढवून घेणे

d)

एखादा बेत उधळवून लावणे.