wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Grammar

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

शब्दांचे किती जाती आहे ?

a)

b)

c)

d)

2.

पुढील वाक्यातील नाम ओळखा.

विराट हा उत्तम खेळाडू आहे.

a)

विराट

b)

आहे

c)

उत्तम

d)

हा

3.

दोन शब्द किंवा दोन छोटी वाक्ये जोडणाऱा अविकारी अव्यय-

a)

क्रियाविशेषण अव्यय

b)

शब्दयोगी अव्यय

c)

उभयान्वयी अव्यय

d)

केवलप्रयोगी अव्यय

4.

सर्वनामाचे किती प्रकार आहे

a)

3

b)

6

c)

8

d)

4

5.

पुढील दिलेल्या गटातील नाम ओळखा .

a)

गोड

b)

नम्रता

c)

चढणे

d)

हुशार

6.

पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा

a)

दे

b)

तो

c)

ये

d)

पण

7.

योग्य विशेषण निवडा.

फ्रीजमधील ..........पदार्थ लगेच खाऊ नये

a)

उष्ण

b)

थंड

c)

गरम

d)

कोमट

8.

पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा.

मला विज्ञानकथा वाचायला आवडतात.

a)

आवडतात

b)

विज्ञानकथा

c)

मला

d)

वाचायला

9.

योग्य क्रियाविशेषण निवडा .

आमच्या घराच्या .............हिरवीगार झाडी आहे.

a)

इकडून

b)

वर

c)

तिकडे

d)

सभोवार

10.

पुढील वाक्यासाठी योग्य उभयान्वयी अव्यय ओळखा.

मी बाजारात गेलो नाही. मला वेळ नव्हता.

a)

सबब

b)

परंतु

c)

कारण

d)

म्हणून

11.

योग्य केवलप्रयोगी अव्यय वापरा.

................ ! किती गोंधळ घालताय तुम्ही !

a)

अगं

b)

अहो

c)

अरे

d)

छान

12.

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

माझ्या घरामागे विहीर आहे.

a)

वर

b)

आहे

c)

मागे

d)

घर