NEW
Font size
Worksheetsमराठी दिन फाइनल
Total questions: 15
Worksheet time: 8mins
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
हत्ती
वाघ
सिह
गरुड
विमानाचा शोध कोणी लावला?
मायकेल फॉरेड
बेल
राइट बंदू
चालस बनेज
ज्वलनासाठी आवश्यक असणार वायू कोणता ?
हाइड्रोजन
नायट्रोजन
ऑक्सीजन
हेलियम
पुढील पर्यायात असलेले वादय कोणते ?
बादली
ताट
टेबल
तबला
कॉबड़ा कुठे राहतो ?
गोंठा
पिजरा
गुहा
खुराडे
उकडून खाणारा घटक कोणता ?
भेड़ी
कांदा
आंबा
बटाटा
१५ ऑगस्ट म्हणजे कोणता दिवस
गणतंर दिन
प्रजासत्ताक दिन
स्वातंत्र दिन
कामगार दिन
पहाट झाली की पक्षयांची ................कानी पड़ते
किलबिल
कलकलाट
लगबग
कील कील
जन गण मन हे आपले ....................... आहे?
लोकगीत
स्वातंत्र गीत
भजन
राष्ट्रगीत
सुरक्षित या शब्दाचा विरुद्धरथी शब्द कोणता ?
बेसावध
सावधान
अस्थिर
असुरक्षित
गट्टी करणे या वाकीप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
माफी मागणे
मैत्री करणे
कौतुक करणे
भाड़न करणे
जंगलात फिरत असताना सिहा ची ....................ऐकू आली ?
गर्जना
डरकाली
चित्कारने
डरावने
रिकाम्या जागी योग्य म्हण पूर्ण करा
आयत्या बिलात .......
ससा
उदिर
नागोबा
मुग्या
पाच नदिचा समूह
पाच नदी
पंचगगा
पाचवाटा
पंचदरिया
मै मेरी झासी नहीं दुगी हे उदगार कोणाचे आहे ?
राणी लक्ष्मीबाई
राणी ताराबाई
अहिल्याबाई
जीजामाता बाई
