wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी FA-4 (Class 7B)

Total questions: 11

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

काय राजवाड्यात शोभत होता ?

a)

अकबर

b)

बिरबल

c)

भिल्ल

d)

पोपट

2.

नोकराला कोणाचा आठवण झाला ?

a)

पोपट

b)

अकबर

c)

बिरबल

d)

वरील सगळा

3.

बिरबलाने अकबराला पोपट विषयी काय सांगितला ?

a)

पंख पसरले आहे

b)

डोळे मिटले आहे

c)

हलत नाही

d)

वरील सगळ

4.

हिंडू या शब्दाचा अर्थ ओळखा.

a)

शोदाने

b)

नाले

c)

फिरने

d)

वरील कोणतेही नाही

5.

मोहळ या शब्दाचा अर्थ ओळखा.

a)

मुंग्यांचा घर

b)

डासच्या घर

c)

घरगुती माशीच्या घर

d)

वरील कोणताही नाही

6.

कासव रस्त्याने चालत आहे - ससा दिसला - ससा कासवाकडे त्याच्या अतिशय मंद गतीने हसतो - शर्यत ठरली - शर्यत सुरू झाली - ससा पुढे धावला - तो विसावला - कासव पुढे गेला - कासव जिंकला

4 lines
7.

समानार्थी शब्द ओळखा

नोकर

a)

प्लंबर

b)

सेवक

c)

मालक

d)

कामगार

8.

विरुद्धारती शब्द ओळखा

बंद

a)

सूर

b)

उघडी

c)

बेसूर

d)

चांदण्या

9.

वाचन बदला

पाखरे

a)

पाखर

b)

पाखरांनी

c)

पाखरू

d)

पाखऱ्या

10.

लिंग बदला

पोपट

a)

पोपटीण

b)

मादा पोपट

c)

पोपटू

d)

पोपटी

11.

अव्यय ओळखा

माझा शाळेबाजूला उद्यान आहे

a)

शब्दयोगी अव्यय

b)

उभयान्वयी अव्यय

c)

क्रियाविशेषण अव्यय

d)

केवळ प्रयोगी अव्यय