wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi grammer

Total questions: 15

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

पाहिजे

b)

कायद्याचे

c)

केले

d)

सर्वांनी

2.

अरे , कोण हा पाहुणा आलाय ?

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

आलाय

b)

कोण

c)

पाहुणा

d)

अरे

3.

दुसर्‍यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो .

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

तयार

b)

खड्ड्यात

c)

दुसर्‍यासाठी

d)

आपण

4.

भारत हा माझा देश आहे .

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

हा

b)

देश

c)

माझा

d)

आहे

5.

भारतात अनेक महान नेते होऊन गेले

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

अनेक

b)

होऊन

c)

नेते

d)

महान

6.

कल्पना चावला ही भारतीय अंतराळयात्री होती

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

अंतराळयात्री

b)

कल्पना

c)

ही

d)

होती

7.

खूप हुशार मूलगा आहे तो !

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

खूप

b)

मुलगा

c)

हुशार

d)

तो

8.

आम्ही प्रत्येकानेचदेशसेवा केली पाहिजे .

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

देशसेवा

b)

पाहिजे

c)

आम्ही

d)

केली

9.

तू संगीतलेले काम का केले नाहीस ?

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

संगीतलेले

b)

तू

c)

केले

d)

काम

10.

आपण आता घरी गेलात तरी चालेल .

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

आपण

b)

घरी

c)

गेलात

d)

चालेल

11.

नावडत्या माणसाने केलेली प्रत्येक चांगली गोष्टही वाईटच दिसते

( वाक्यातील विशेषण ओळखा )

a)

गोष्टी

b)

माणसाने

c)

नावडत्या

d)

दिसते

12.

आज आमच्या सरांनी छान गोष्ट सांगितली .

( वाक्यातील विशेषण ओळखा )

a)

आज

b)

छान

c)

सरांनी

d)

आम्हाला

13.

सध्या देशात " स्वच्छ गंगा अभियान " चालू आहे .

( वाक्यातील विशेषण ओळखा )

a)

चालू

b)

सध्या

c)

गंगा

d)

स्वच्छ

14.

उत्तुंग हिमालय तुमचा आमुचा ,केवळ माझा सहयकडा .

( वाक्यातील विशेषण ओळखा )

a)

केवळ

b)

उत्तुंग

c)

माझा

d)

हिमालय

15.

रत्नागिरीचे आंबे खूप गोड आसतात

( वाक्यातील विशेषण ओळखा )

a)

खूप

b)

गोड

c)

आंबे

d)

असतात