Worksheetsजनरल नॉलेज
Total questions: 11
Worksheet time: 5mins
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
प्रतिभाताई पाटील
जवाहरलाल नेहरू
महात्मा गांधी
सरदार वल्लभाई पटेल
मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?
१ मे
२५ जानेवारी
२७ फेब्रुवारी
१ जानेवारी
कोणत्या साहित्तीकांचा जन्म दिवस म्हणून 'मराठी भाषा दिवस' म्हणून ओळखला जातो ?
विष्णू वामन शिरवाडकर
आचार्य अत्रे
पु. ल. देशपांडे
विनोबा भावे
पुढीलपैकी कोणते आत्मचरित्र अब्दुल कलाम यांचे आहे.
पिंगळावेळ
अग्निपंख
समांतर
आधुनिक ऑस्ट्रेलियाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती?
जेम्स कुक
अर्नोल्ड श्वार्झनेगर
विलेम जानझून
इयान केनेडी
जगातील सर्वात मोठे सोन्याचे उत्पादक ____________ आहेत.
चीन
मेक्सिको
दक्षिण आफ्रिका
चिली
कोणता पक्षी जगातील सर्वात लहान पक्षी घरटे बांधतो?
किंगफिशर
कबूतर
हमिंगबर्ड्स
चिमणी
जन गण मन या राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे ?
साने गुरुजी
विनोबा भावे
रवींद्रनाथ टागोर
स्वातंत्रवीर सावरकर
भारुड हा साहित्य प्रकार कोणत्या संतांचा आहे ?
संत जनाबाई
संत कबीर
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
महात्मा गांधीजींनी या वृत्तपत्रातून चलेजाव चळवळीसंबंधी चा दृष्टिकोन मांडला.
यंग इंडिया
हरिजन
केसरी
मराठा
भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण ?
अरुण जेटली
रामनाथ कोविंद
लालकृष्ण अडवाणी
प्रणव मुखर्जी
