wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

MCQ FOR MARATHI

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

श्यामच्या भावाचे नाव

a)

रमेश

b)

पुरुषोत्तम

c)

रघुनाथ

2.

लहान भावाने कशासाठी हट्ट केला

a)

खेळणे

b)

खाऊ

c)

सदरा

3.

श्यामच्या शाळेचे ठिकाण

a)

दापोली

b)

मुंबई

c)

रत्नागिरी

4.

श्यामच्या पायाजवळून गेलेले

a)

उंदीर

b)

नानेटी

c)

मासा

5.

वडिल कोणत्या कामासाठी दापोलीला जात

a)

कोर्ट कचेरी

b)

शेती

c)

शाळेच्या

6.

श्यामजवळ जमा झालेले पैसे

a)

एक रुपया तीन आणे

b)

एक रुपया दोन आणे

c)

एक रुपया एक आणे

7.

श्यामने लहान भावाला शिवलेला

a)

कोट

b)

सदरा

c)

गरम कोट

8.

पंचमहाभूते म्हणजे

a)

पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नि

b)

जल, आकाश, देव, देवता, माणुस

c)

अग्नि, माणुस, साधू, संत, देवता

9.

कोणत्या सणाला कपडे करतात

a)

दिवाळी

b)

गौरी गणपती

c)

दसरा

10.

पुरुषोत्तम ने कोणाला कोट दाखवला

a)

वडील

b)

श्याम

c)

आई

11.

लहान भावाने कशासाठी हट्ट केला

a)

खेळणे

b)

खाऊ

c)

सदरा

12.

श्यामचे बंधुप्रेम पाठाचे लेखक

a)

साने गुरुजी

b)

जगदीश खेबुडकर

c)

किशोर बळी

13.

गंधवती असलेली

a)

फूल

b)

पृथ्वी

c)

नदी

14.

श्याम वडिलांना..... या नावाने बोलवत असे

a)

बाबा

b)

पप्पा

c)

भाऊ

15.

थंडीच्या दिवसात श्यामला न भेटणारे कपडे

a)

धोतर, गरम कोट, मफलर

b)

गरम कोट, सदरा, मफलर

c)

मफलर, गरम कोट, जाकिटे