Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रथम घटक चाचणी

Total questions: 17

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

सुट्टी संपून मी परत _______ शिकावयास गेलो.

a)

रत्नागिरी

b)

दापोली

c)

गावी

d)

घरी

2.

कित्येकदा सदरही _________ वर्षानी नवीन मिळायचा.

a)

एक -दोन

b)

दोन-तीन

c)

तीन-चार

d)

चार-पाच

3.

थंडीच्या दिवसात _________ चोघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे.

a)

सदरा

b)

धोतर

c)

शाल

d)

चादर

4.

वडील _________ कामास दापोलीस येत.

a)

शाळेच्या

b)

घरच्या

c)

कोर्ट -काचेरीच्या

d)

मित्राच्या

5.

________ धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा होता.

a)

दिवाळीस

b)

होळीस

c)

पाडव्यास

d)

गणेश चतुर्थीस

6.

_________ चे नाव घेतले व शिरलो पाण्यात.

a)

मित्राचे

b)

बाबाचे

c)

आईचे

d)

भावाचे

7.

अंधार होण्यापूर्वीच __________ जाण्याची धडपड चालली होती.

a)

शाळेत

b)

घरी

c)

बाजारात

d)

शेतात

8.

आईने शेगडीत ________ शेकण्यासाठी दिले होते.

a)

निखारे

b)

भाकरी

c)

पोळी

d)

कपडे

9.

धाकटा भाऊ ___________ घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.

a)

सादरा

b)

धोतर

c)

कोट

d)

गाठोडे

10.

आता माझी __________ हरवणार नाही.

a)

पिशवी

b)

पेन

c)

पेन्सिल

d)

रुमाल

11.

गहू शाळवाच मोती _________ रानात सांडल.

a)

काळ्या

b)

गोरया

c)

अंगणात

d)

दुधात

12.

घरामंदी घरट्यात जशी ______ साय.

a)

पाण्यातली

b)

दुधातली

c)

रानातली

d)

पाखर

13.

दूर उडूनिया जाता, आसू येती _______.

a)

गालावर

b)

सारेजन

c)

घरट्यात

d)

रानात

14.

काळ्याशार मातीतून मोती-पवळयाची ___________

a)

मिजास

b)

आस

c)

रास

d)

पाखर

15.

कार्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियापद

16.

ड्रायव्ह्ररणे लगेच गाडीचा वेग वाढवला.

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियापद

17.

तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला .

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियापद