wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियाविशेषण अव्यव grade 7

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

'राहुलला अनेकदा प्रश्न पडायचे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

राहुलला

b)

अनेकदा

c)

प्रश्न

d)

पडायचे

2.

'आज मधुरा नाचणार आहे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा)

a)

आज

b)

मधुरा

c)

नाचणार

d)

आहे

3.

"वरुण पूर्वी सदरा घालत असे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

पूर्वी

b)

वरुण

c)

घालत

d)

सदरा

4.

'आंबा खाली पडला'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

पडला

b)

आंबा

c)

खाली

d)

यापैकी कोणतेही नाही

5.

'आईने सागरला हजारदा समजावले'.(या या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

समजावले

b)

आईने

c)

सागरला

d)

हजारदा

6.

'सीमा कधी-कधी खेळायला जाते'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

कधी-कधी

b)

सीमा

c)

खेळायला

d)

जाते

7.

'देवांक नित्यनेमाने अभ्यास करतो'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

नित्यनेमाने

b)

अभ्यास

c)

करतो

d)

देवांक

8.

'पतंग वर आहे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)

a)

आहे

b)

पतंग

c)

वर

d)

यापैकी कोणतेही नाही