NEW
Font size
Worksheetsविशेषण
Total questions: 10
Worksheet time: 6mins
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
बाजारात पुष्कळ माणसे आली.
बाजारात
पुष्कळ
माणसे
आली
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
गोपी पाचव्या वर्गात आहे.
पाचव्या
गोपी
वर्गात
आहे
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
गवत हिरवेगार दिसत होते.
गवत
होते
दिसत
हिरवेगार
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
हिराला गोड आंबा आवडतो.
हिराला
गोड
आंबा
आवडतो
'पर्वत' या नामासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य विशेषण निवडा.
उंच
काळे
निळे
नवे
पुढील पर्यायातील विशेषण निवडा.
नदी
पर्वत
रस्ता
थंडगार
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
जिराफची मान लांब असते.
मान
जिराफची
लांब
असते
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
माझ्या बाहुलीचे डोळे निळे आहेत.
बाहुलीचे
माझ्या
आहेत
निळे
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
गणपतरावांनी मोठा वाडा बांधला
मोठा
बांधला
गणपतरावांनी
वाडा
खालील वाक्यांतील विशेषण ओळखा.
काल मुसळधार पाऊस पडला.
पडला
पाऊस
काल
मुसळधार
