wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गिर्यारोहणाचा अनुभव

Total questions: 11

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाचे लेखक कोण?

a)

ल म कडू

b)

विजय महाले

c)

किशोर बळी

d)

रमेश महाले

2.

गिर्यारोहण संस्थेने ईशान व त्याच्या मित्रांना एका _______ सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते.

a)

प्रशिक्षणात

b)

मोहिमेत

c)

प्रचारात

d)

यापैकी काहीही नाही

3.

पाठात आलेली ईशांच्या मित्रांची नावे:

a)

धैर्य

b)

विशाल

c)

अमित

d)

प्रशांत

4.

सर्व मित्रांनी मिळून ________ सहाय्याने उत्तरकाशी हुन गंगोत्री ला जाण्याचा निश्चय केला

a)

पर्वतारोहणच्या

b)

माऊंटेनिअरिंगच्या

c)

नकाशाच्या

d)

यांपैकी काहीही नाही

5.

ईशान व त्याच्या मित्रांनी गंगोत्रीला पोहोचल्यानंतर बघितलेले दृश्य:

a)

मंदिर, दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त झालेले.

b)

नदीच्या प्रवाहाने घरे आणि गेस्टहाऊस वाहून गेलेली.

c)

नदीच्या भीषण तांडवा मध्ये मृत्युमुखी पडलेले बरेच लोक.

d)

सर्वत्र पाणीच पाणी

6.

ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना केलेली मदत:

a)

जखमी यात्रेकरूंचा प्रथमोपचार.

b)

यात्रेकरूंना घालायला कपडे दिलेत.

c)

भुकेलेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेली फळे, बिस्किट व पाण्याची बाटली दिल्या.

d)

सर्व पर्याय

7.

ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना केलेली मदत:

a)

जखमी यात्रेकरूंचा प्रथमोपचार.

b)

यात्रेकरूंना घालायला कपडे दिलेत.

c)

भुकेलेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेली फळे, बिस्किट व पाण्याची बाटली दिल्या.

d)

सर्व पर्याय

8.

घरात राहणारे _______ लोक झाडात अडकले होते.

a)

निंबाच्या

b)

देवदारच्या

c)

गुलमोहराच्या

d)

वडाच्या

9.

हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने कोणते अभियान सुरू केले होते?

a)

गंगोत्री अभियान

b)

सुरक्षा अभियान

c)

बचाव अभियान

d)

लोकहित अभियान

10.

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ईशान व त्यांच्या साथीदारांना _______ मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली.

a)

भारतरत्न

b)

वीर पदक

c)

पद्मभूषण

d)

शौर्य चक्र

11.

गिर्यारोहणाचा अनुभव या पाठातून जाणवणारे ईशान चे गुण

a)

हुशार

b)

निरस

c)

समयसूचक

d)

धाडसीपणा