wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

नातवंडास पत्र

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

------ हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.

a)

सातारा

b)

सांगली

c)

रत्नागिरी

2.

निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही मोठ्या शहरांमधून बाहेर पडून ------ हवेच्या गिरिस्थानावर गेले पाहिजे.

a)

उष्ण

b)

शीत

c)

थंड

3.

मला -------- ची आवड लहान वयातच लागली होती.

a)

खेळाची

b)

कबड्डीची

c)

बेडमिंटनची

4.

निरनिराळे ---------- व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पहिले आहेत ना?

a)

पुरस्कार

b)

कप

c)

चषक

5.

सातत्याने -------- करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो.

a)

प्रयत्न

b)

परिश्रम

c)

मेहनत

6.

मला -------- पुरस्कार मिळाला.

a)

अर्जुन

b)

पद्मश्री

c)

पद्मभूषण

7.

खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात --------- येते.

a)

जबाबदारी

b)

शिस्त

c)

चिकाटी

8.

प्रत्येकाने दररोज थोडा -------- केलाच पाहिजे.

a)

सराव

b)

व्यायाम

c)

खेळ

9.

म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे ------ व्हा.

a)

मार्गदर्शक

b)

शिक्षक

c)

मित्र

10.

आता आपण -------- सहस्रकमध्ये प्रवेश केला आहे.

a)

दुसऱ्या

b)

पाचव्या

c)

तिसऱ्या

11.

हवी ती माहिती ई -मेल आणि ------ द्वारे मिळू शकते.

a)

इंटरनेट

b)

जी मेल

c)

गुगल

12.

तरीही तुमच्या मित्रांशी व --------- असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका.

a)

आप्तजनांशी

b)

कुटुंबियांशी

c)

शेजाऱ्यांशी