Font size
Worksheetsस्वप्न विकणारा माणूस
Total questions: 10
Worksheet time: 5mins
स्वप्न विकणारा माणूस या धड्याचे लेखक कोण आहेत?
अशोक मानकर
अशोक कोतवाल
शारदा दराडे
2) स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या घोड्याच्या पाठीवर काय असायचे?
जेवणाचा डबा
पिण्याचे पाणी
मखमली कपड्या चे गाठोडे
स्वप्न विकणारा माणूस गावात कोठे थांबायचा?
वडाच्या पारावर
आंब्याच्या पारावर
पिंपळाच्या पारावर
चिंचेच्या पारावर
स्वप्न विकणारा माणूस लहान मुलांना काय वाटायचा?
सुकामेवा
फळे
स्वप्न विकणारा माणूस कोणती आरोळी देत गावात शिरायचा?
'सुकामेवा घ्या, सुकामेवा'
'फळे घ्या ,फळे'
सपन घ्या ,सपन'
स्वप्न विकणाऱ्या माणसाला नंतर गुडघेदुखीचा त्रास होत होता.
चूक
बरोबर
स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलगा कोण होता?
इंजिनीयर
वकील
डॉक्टर
शिक्षक
मती कुंठीत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
मग्न होणे
गोंधळात पडणे
कंठ दाटून येणे
विचार प्रक्रिया थांबणे
तुच्छ लेखणे -तिरस्कार करणे, कमी लेखणे
चूक
बरोबर
कर या शब्दाचे दोन अर्थ सांग.
करणे
हात
भरणे
सूर्य
