Font size
S
M
L
XL
Worksheetsहोकारार्थी व नकारार्थी वाक्ये
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date

Free Printable Worksheets
Font size
Worksheetsमला क्रिकेट खेळायला आवडते
नकारार्थी
होकारार्थी
मला अभ्यास करायला आवडत नाही.
नकारार्थी
होकारार्थी
वाहनांमुळे पर्यावरण दुषीत होते.
होकारार्थी
नकारार्थी
आगगाडीचा प्रवास चांगला होता.
होकारार्थी
नकारार्थी
ऐ. पी.जे अब्दुल कलामांच्या भाषणाने मी प्राभावीत झालो.
होकारार्थी
नकारार्थी
ताज महाल खूप सुंदर आहे
नकारार्थी
होकारार्थी
तुझ्या भेटीने दु:ख झाले नाही
नकारार्थी
होकारार्थी
मला बाहेर जाणे आवडत नाही
होकारार्थी
नकारार्थी
आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही
होकारार्थी
नकारार्थी
ही कल्पना चांगली आहे
होकारार्थी
नकारार्थी
10 questions
संत गाडगेबाबा
Worksheet
•
6th Grade
10 questions
tense
Worksheet
•
6th Grade
6 questions
व्याकरण
Worksheet
•
5th - 7th Grade
13 questions
विरामचिन्हे
Worksheet
•
3rd - 6th Grade
10 questions
दापोलीतील शाळा आणि भावाची प्रेम कथा
Worksheet
•
7th Grade
10 questions
इयत्ता १०. स्थूलवाचन - मोठे होत असलेल्या मुलांनो
Worksheet
•
10th Grade
10 questions
नाम ( Noun )
Worksheet
•
5th Grade
10 questions
काळ व काळाचे प्रकार ( grade 6 )
Worksheet
•
6th Grade