Worksheetsव्याकरण
Total questions: 6
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
सर्वनाम ओळखा
त्याने नवीन खुर्ची विकत घेतली.
a)
नवीन
b)
खुर्ची
c)
विकत घेतली
d)
त्याने
2.
विशेषण ओळखा
ते चित्र सुंदर दिसते.
a)
ते
b)
चित्र
c)
सुंदर
d)
दिसते
3.
क्रियापद ओळखा
रामू काकांनी मला हाक मारली.
a)
रामू
b)
मला
c)
काकांनी
d)
हाक मारली
4.
अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा
रामाने नवीन चेंडू गमावला
a)
विशेषण
b)
नाम
c)
क्रियापद
d)
सर्वनाम
5.
अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा
सूर्य पूर्वेकडून उगवतो.
a)
नाम
b)
सर्वनाम
c)
विशेषण
d)
क्रियापद
6.
नाम ओळखा
रीमाने सुंदर चित्र काढले.
a)
चित्र
b)
सुंदर
c)
चित्र
100 %
