Worksheetsविरामचिन्हे
Total questions: 13
Worksheet time: 7mins
वाक्य पूर्ण झाल्यावर या चिन्हाचा वापर करतात.
अर्धविराम ( ; )
पूर्णविराम ( . )
(?) या चिन्हाला काय म्हणतात ?
प्रश्नचिन्ह
अवतरण चिन्ह
(!) हे कोणते विरामचिन्ह आहे
उद्गा र चिन्ह
पूर्णविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह
" " हे कोणते विरामचिन्ह आहे
पूर्णविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह
अवतरण चिन्ह
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (,)
स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह
अपूर्णविराम
पूर्णविराम
(' ') हे कोणते चिन्ह आहे
एकेरी अवतरण चिन्ह
दुहेरी अवतरण चिन्ह
अपसारण चिन्ह
तुझे नाव काय आहे(योग्य चिन्ह लावा)
?
!
,
रमेश उमेश हसन अक्षय माझे मित्र आहेत .
या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल ?
स्वल्प विराम ( , )
उद् गार चिन्ह ( ! )
अरे वा ( ---) सुंदर चित्र आहे .
या वाक्यात कोणत्या चिन्हाचा वापर कराल.
प्रश्नचिन्ह ( ? )
उदगारचिन्ह ( ! )
? चिन्हाचा प्रकार कोणता
अपसारण चिन्ह
पूर्णविराम
प्रश्नचिन्ह
"________" हे कोणते चिन्ह आहे
दुहेरी अवतरण चिन्ह
एकेरी अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
तुझे नाव काय आहे
प्रश्नचिन्ह
उद्गार चिन्ह
अपसारण चिन्ह
मी बाजारातून फळे फुले पुस्तके व सामान आणले.
प्रश्नचिन्ह
स्वल्पविराम
उद्गार चिन्ह
