Worksheetsरंगीत बाग
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
फुले ,फळे कोठे पाहूया ?
a)
घरात
b)
दरात
c)
बागेत
2.
पेरु कसा दिसतो ?
a)
लालभडक
b)
काळाशार
c)
पिवळाधमक
3.
केळी कुठली आहेत?
a)
नाशिकची
b)
वसईची
c)
मुंबईची
4.
द्राक्षे कशी आहेत?
a)
लालभडक
b)
निळागडद
c)
काळीशार
5.
सूर्यफूल कसे दिसते?
a)
लालभडक
b)
पिवळेधमक
c)
पांढराशुभ्र
6.
निळा पिसारा कोणाचा आहे?
a)
पोपटचा
b)
कोकिळेचा
c)
मोराचा
7.
लाल चोच कोणाची आहे?
a)
मोराची
b)
पोपटाची
c)
कोकिळेची
8.
पांढरा शुभ्र कोण आहे?
a)
ससा
b)
मोर
c)
कोकिळा
9.
बहारदार कोण आहे?
a)
केसरी चाफा
b)
गुलाब
c)
जास्वंद
10.
सुंदर ताण कोण घेतो?
a)
ससा
b)
कोकीळ
c)
मोर
100 %
