Font size
Worksheetsइयत्ता तिसरी मराठी Block Assessment
Total questions: 15
Worksheet time: 11mins
१.गावात काय भरले होते ?
जत्रा
बाजार
प्रदर्शन
२. मामाने मुलांना कोठे नेले ?
जत्रेत
मॉल मध्ये
आमराईत
३. तोडलेल्या कैऱ्याचे मुलांनी काय केले ?
फेकून दिल्या .
कापल्या आणि खाल्या .
विकल्या .
४. झाडांवर कोण बसले आहेत ?
माणसे
फुले
पक्षी
५.जिराफाचे चित्र कोणी काढले ?
जीतू
रितेश
दीपक
६. दुपारनंतर कोणती स्पर्धा होती ?
रांगोळी स्पर्धा
धावण्याची स्पर्धा
भाषण स्पर्धा
७. शाळेत सकाळी कोणता सामना झाला ?
कबड्डी चा सामना
खो खो चा सामना
क्रिकेट चा सामना
८. इला नव्या घरी केव्हा गेली ?
मागच्या रविवारी
पुढच्या रविवारी
कालच्या रविवारी
९ .मेरीला काय सापडली ?
गुंगरू
भोवरा
भिंगरी
१०. ओठांचा स्पर्श होणारी व्यंजने कोणती आहेत ?
च वर्ग
त वर्ग
प वर्ग
११ . फुलाला हात लावताच मुलाला काय आठवले ?
बाईनी सांगितलेले गाणे
बाईनी सांगितलेली कविता
बाईनी सांगितलेली सूचना
१२. बागेमध्ये कशाची विविध झाडे होती ?
फुलांची
फळांची
फुला फळांची
१३. बागेमधील हौदात काय होते ?
कारंजे
पाणी
फुले
१४ दातांना स्पर्श करणारी व्यंजने कोणती ?
च वर्ग
ट वर्ग
त वर्ग
१५. वरील चित्र कशाचे आहे ?
झाड
झोपडी
घर
