wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

एकदा बंटीला काय लागली

a)

भूक

b)

तहान

c)

आस

2.

ताईने बंटीला---- दिले

(a)  

3.

सँडविच कसे होते?

a)

फिके

b)

गोड

c)

कडू

d)

मसालेदार

4.

बंटीला सँडविच कसे लागले?

a)

गोड

b)

कडू

c)

आंबट

d)

तिखट

5.

आग आग कशाची झाली?

a)

डोक्याची

b)

अंगाची

c)

तोंडाची

d)

हाताची

6.

बंटीला राग आला?

a)

चूक

b)

बरोबर

c)

यापैकी एकही नाही

d)

दोन्ही बरोबर

7.

ताईने बंटीला किती सँडविच दिले?

a)

एक

b)

दोन

c)

खूप

d)

एकही नाही

8.

बंटीच्या रागावर कोणते औषध आहे?

a)

चाॅकलेट

b)

कॅडबरी

c)

केक

d)

पिज्जा

9.

कॅडबरी आकाराने कशी आहे?

a)

छोटी

b)

मोठी

c)

लांब

d)

रूंद

10.

तोंडाची आग झाल्याने बंटीला काय आला?

a)

राग

b)

संताप

c)

हसू

d)

रडू