wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

छकुलीची बाहुली

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

छकुलीच्या बाहुली ला काय झाले?

a)

सर्दी झाली

b)

खोकला

c)

डोकेदुखी

d)

ताप आला

2.

छकुलीने बाहुली ला मऊ भात भरवला

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

फोन करून डॉक्टरांना बोलावले अगदी -------

(a)  

4.

डॉक्टर सोबत काय घेवून आले?

a)

बॅक

b)

टॅबलेट

c)

टॅक्सी

d)

बॅग

5.

डॉक्टर बॅग घेऊन कसे आले?

a)

लागोपाठ

b)

लागोलाग

c)

टपटप

d)

खण् खण्

6.

दरवाज्यावर केले त्यांनी टण् टण्

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

7.

डॉक्टरांनी कोणाला पट्पट् तपासले?

a)

बाहुलीला

b)

छकुलीला

c)

आईला

d)

बाबांना

8.

डॉक्टरांनी काय लिहून दिले?

a)

इंजेक्शन

b)

सलाईन

c)

औषध

d)

चॉकलेट

9.

---- गोळ्या घेतल्या बाहुलीने चट्चट्

(a)  

10.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर कसे आले?

a)

भरभर

b)

दणदण

c)

चट्चट्

d)

पट्पट्