Worksheetsरेणूची बाहुली
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
झाडावर छोट्याशा घरट्यात कोण रहायचे?
a)
रेणू
b)
नीलू
c)
नीनू
d)
मीनू
2.
पतंगाचे नाव काय होते?
a)
रेणू
b)
नलू
c)
परिन
d)
यापैकी नाही
3.
गुलाबी बाहुली घरीच हरवली होती?
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
रेणूने आनंदाने ----- मारली
(a)
5.
एका झुडूपामागे लपलेली ----- बाहुली दिसली
(a)
6.
समानार्थी शब्द शोधा
पोपट-
a)
राघू
b)
अंबर
c)
आकाश
d)
आकार
7.
विरुध्दार्थी शब्द शोधा
खरा×
a)
इमानदार
b)
खोटा
c)
रिकामा
d)
बेरोजगार
8.
समानार्थी शब्द लिहा
तृण-
(a)
9.
चिमणीचे नाव काय होते?
a)
रेणूू
b)
नीलू
c)
परिन
d)
यापैकी नाही
10.
परिन कोणाकडे गेला?
a)
ढगांकडे
b)
आकाशाकडे
c)
सूर्याकडे
d)
यापैकी नाही
100 %
