NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी - इयत्ता ३
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
रविवार नंतर (after ) कोणता वार येतो ?
a)
सोमवार
b)
शनिवार
c)
मंगळवार
2.
आठवड्याचे वार -------
a)
सात
b)
आठ
c)
सहा
3.
सोमवार आधी (before) कोणता वार येतो ?
a)
शनिवार
b)
रविवार
c)
शुक्रवार
4.
११ या अंकाला मराठीत --------- म्हणतात .
a)
ग्यारह
b)
अकरा
c)
बारा
5.
25 हा अंक मराठीत कसा लिहितात (write).
a)
२५
b)
१५
c)
२६
6.
पंखा शब्दाचे वचन बदला (change).
a)
पंखी
b)
पंख
c)
पंखे
7.
अनेकवचन असणारा शब्दसमूह ओळखा (Identify).
a)
फुले, फळ, समोसे
b)
फूल, फळ, समोसा
c)
फुले, फळे, समोसे
8.
गाव शब्द एकवचन शब्द आहे.
a)
बरोबर
b)
चूक
9.
तोरण शब्दाचे अनेकवचन --------- आहे.
a)
तोरण
b)
तोरणे
c)
तोरणी
10.
खालील अंकातील योग्य क्रम (sequence) सांगा.
a)
२१, २२, २३, २४, २५
b)
२५, २४, २३, २२, २१
c)
२३, २४, २५, २१, २२
Reset
