wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आठवड्याचे वार

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

आठवड्याची सुरूवात कोणत्या वाराने होते?

a)

सोमवार

b)

मंगळवार

c)

बुधवार

d)

शुक्रवार

2.

आठवड्याचा शेवट रविवार या वाराने होतो.

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

मंगळवार ला इंग्रजीत काय म्हणतात?

a)

Monday

b)

Tuesday

c)

Thursday

d)

Friday

4.

बुधवार नंतर लगेच कोणता वार येतो?

a)

गुरूवार

b)

शुक्रवार

c)

शनिवार

d)

मंगळवार

5.

Thursday ला मराठीत--- प्रकारे लिहतात

(a)  

6.

कोणत्या वाराच्या लगेच नंतर शनिवार येतो?

a)

शुक्रवार

b)

बुधवार

c)

रविवार

d)

सोमवार

7.

Wednesday ला मराठीत रविवार असे म्हणतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

8.

कोणता वार क्रमाने येत नाही- सोमवार, मंगळवार, गुरूवार, बुधवार ते ओळखा

a)

सोमवार

b)

मंगळवार

c)

गुरूवार

d)

बुधवार

9.

एका आठवड्यात एकूण ----- वार येतात.

(a)  

10.

सर्वाना सुट्टी कोणत्या वारी असते?

a)

सोमवार

b)

मंगळवार

c)

रविवार

d)

गुरूवार