wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

फुलांचा राजा कोण आहे?

a)

चमेली

b)

झेंडू

c)

मोगरा

d)

गुलाब

2.

सगळ्या जगात झेंडूच्या फुलाला मान आहे.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

माझे नाव------- मी फुलांचा राजा.

(a)  

4.

मोग-याचे फूल कोणत्या रंगाचे आहे?

a)

लाल

b)

काळे

c)

हिरवे

d)

पांढरे

5.

गजरा कोणत्या फुलांचा बनवतात?

a)

मोगरा

b)

गुलाब

c)

झेंडू

d)

झनिया

6.

झकपक, सोनेरी पिवळा असा रंग कोणत्या फुलांचा आहे?

a)

मोगरा

b)

जाई

c)

जुई

d)

झेंडू

7.

कोणत्या दिवशी झेंडूच्या माळा लावतात?

a)

होली

b)

दसरा

c)

रक्षाबंधन

d)

रामनवमी

8.

मी आपली ------- नाव माझे जुई.

(a)  

9.

जुई च्या फुलांचा वास कसा आहे?

a)

मंद

b)

तीव्र

c)

दर्प

d)

कुजका

10.

जुई च्या ताईचे नाव काय आहे?

a)

जाई

b)

चंपा

c)

चमेली

d)

अबोली