Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 25mins
Name
Class
Date
1.
शारदा ही कशाची देवता आहे
a)
नानाची
b)
ज्ञानाची
c)
मानाची
2.
सीतामाई च सुटका कोणी केली
a)
रावणाने
b)
रामाने
3.
लोक देवळात कधी जातात?
a)
सायंकाळी
b)
सकाळी
c)
दुपारी
4.
दसरा हा सण कोठे साजरा करतात?
a)
सबंध भारतात
b)
महाराष्ट्रात फक्त
c)
फक्त रावेरमध्ये
5.
शाळेत शारदेचे ------ करतात
a)
पूजन
b)
भजन
6.
सकाळी दारावर ---- लावतात.
a)
तोरण
b)
पाळणा
c)
वरण
7.
दसऱ्याच्या दिवशी देवाला कशाची पाने वाहतात?
a)
आंब्याची
b)
आपट्याची
c)
वडाची
8.
देव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
गाणं
b)
दानव
c)
दास
9.
घर या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
सदन
b)
कनक
10.
ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
अमृत
b)
अज्ञान
c)
सज्ञान
100 %
