Worksheetsथेंब कविता
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
1थेंब कोठून आले होते?
a)
पाण्यातून
b)
आकाशातून
c)
घरातून
2.
2.थेंब कुठे बसले होते?
a)
ढगावर
b)
घरावर
c)
पानांवर
3.
3. थेंब कशावर डोलत होते?
a)
वाहत्या हवेवर
b)
जमिनीवर
c)
डोक्यावर
4.
4.हवेवर डोलताना थेंब काय करत होते?
a)
नाचत होते
b)
गाणे गात होते
c)
खात होते
5.
5.थेंब मुलांना काय दाखवत होते?
a)
घर
b)
गवत
c)
इंद्रधनुष्य
6.
6. थेंब थकून कुठे झोपी गेले?
a)
पानावर
b)
जमिनीवर
c)
कोवळ्या गवतावर
7.
7.थेंब कुणापासून वेगळे झाले?
a)
नदीपासून
b)
ढगांपासून ,मेघांपासून
c)
समुद्रापासून
8.
8.थेंब खुश का होते?
a)
कारण ते सगळ्यांची तहान भागवत होते .
b)
कारण ते नाचत होते .
c)
कारण ते गात होते .
9.
9.कोवळ्या गवतावर थेंब -------- झोपी गेले.
a)
पडून
b)
हसून
c)
थकून
10.
10.खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
लहान
a)
मोठा
b)
छोटा
c)
मध्यम
11.
11.खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
आकाश
a)
नभ
b)
अंबर
c)
जल
d)
वारा
100 %
