wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Shreyas's Quiz

Total questions: 14

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

"शब्दांचे घर" या कवितेत कोण हळवे होते ?

a)

अक्षर

b)

स्वर

c)

विरामचिन्ह

d)

वरील पैकी सर्व

2.

सोनालीला पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त ___________ची बिलकुल आवड नव्हती .

a)

खेळण्याची

b)

गाणे ऐकण्याची

c)

टीव्ही पाहण्याची

d)

पुस्तक वाचनाची

3.

घरात कोणाचा मेळ होता ?

a)

काण-मात्रा

b)

अक्षर

c)

विरामचिन्ह

d)

स्वर

4.

आजकालचे मुलांना वाचणे म्हणजे ________ गोष्ट वाटते.

a)

मनोरंजनक

b)

कंटाळवाणी

c)

उत्साहीत

d)

वरील सर्व नाही

5.

कोणाची वरचेवर सोबत होती ?

a)

विरामचिन्ह

b)

अक्षर

c)

स्वर

d)

रेघांची

6.

आईने बऱ्याचवळा _________ सोनालीचे मन वळव्याचा प्रयत्न केला

a)

खेळण्याकडे

b)

अभ्यासाकडे

c)

वाचनाकडे

d)

यापेकी सर्व

7.

"शब्दांचे घर" या कवितेचे कवी कोण आहे ?

a)

मंगेश पाडगांवकर

b)

सानेगुरुजी

c)

आशा पाटील

d)

कल्याण इनामदार

8.

मदतीची सुरुवात आपण ______पासून करा.

a)

स्वत:पासून

b)

आईपासून

c)

लोकांपासून

d)

घरपसून

9.

सोनालीने नाइलाजाणे एक -एक करून जवळ जवळ ____________ कथा वाचल्या

a)

पाच

b)

सात

c)

चार

d)

दहा

10.

घरातील साऱ्यानाच सोनालीकडे पाहून ___________ वाटत होते .

a)

आश्चर्य

b)

कुतूहल

c)

नवल

d)

आनंद

11.

सोनालीतला __________ बदल सर्वाना आनंद देणारा होता .

a)

एकदम असा

b)

अचानक

c)

आमूलाग्र

d)

यापैकी काहीच नाही

12.

सोनालीला बाबा नी तिच्या वाढदिवसाला __________ भेट दिले

a)

नवीन कपडे

b)

चॉकलेट

c)

पुस्तक

d)

खेळणी

13.

पाटी आणि पेन्सिल आणा . वाक्यातील अव्ययचा प्रकार ओळखा

a)

उभयान्वयी अव्यय

b)

केवलप्रयोगी अव्यय

14.

आरेरे !फार वाईट झाले ! वाक्यातील अव्ययचा प्रकार ओळखा .

a)

केवलप्रयोगी अव्यय

b)

उभयान्वयी अव्ययी