wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सांगितलेले नेहमी ऐकावे

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

मिंटुचा स्वभाव कसा होता ?

a)

शांत

b)

नम्र

c)

मस्तीखोर आणि जिद्दी

d)

हुशार

2.

मिंटुला काय आवडत असे ?

a)

सुका मेवा

b)

चॉकलेट

c)

श्रीखंड

d)

खीर

3.

मिंटुला कोण समजावत असे ?

a)

बाबा

b)

ताई

c)

आई

d)

आजी

4.

मिंटू कुठे गेला ?

a)

अंगणात

b)

झोपायच्या खोलीत

c)

स्वयंपाक घरात

d)

गच्चीवर

5.

मिंटू सुकामेवा खाताना काय बघत होता ?

a)

गाणे

b)

जाहिरात

c)

कार्टून

d)

चित्र

6.

मिंटुला काय कळले नाही ?

a)

किती वेळ कार्टून पाहिले ते

b)

किती सुकामेवा खाल्ला ते

c)

किती चित्र काढली ते

d)

किती गाणी म्हटली ते

7.

आईला काही कळू नये म्हणून मिंटूने काय केले ?

a)

गुपचुप तो डबा जागेवर ठेवून दिला .

b)

तो डबा लपवला

c)

तो डबा फेकून दिला

d)

तो डबा घासून ठेवला .

8.

खूप सुकामेवा खाल्याने मिंटुला काय त्रास झाला ?

a)

डोके दुखणे

b)

हात दुखणे

c)

पाय दुखणे

d)

पोटात दुखणे

9.

आईने रात्रीच्या जेवणात काय बनवले होते ?

a)

कारल्याची भाजी

b)

छान छान पदार्थ

c)

शेपूची भाजी

d)

तिखट पदार्थ

10.

मिंटू काहीही खाऊ का शकला नाही ?

a)

पोटात दुखत असल्याने

b)

डोके दुखत असल्याने

c)

पाय दुखत असल्याने

d)

हात दुखत असल्याने

11.

मिंटूने आईला कोणते वचन दिले ?

a)

बाहेर जाणार नाही

b)

दंगा करणार नाही

c)

उड्या मारणार नाही

d)

जास्त सुकामेवा खाणार नाही

12.

आईने मिंटुला काय दिले ?

a)

औषध

b)

पाणी

c)

जेवण

d)

चहा

13.

मिंटूच्या पोटात दुखणे का कमी झाले ?

a)

पाणी पिल्यामुळे

b)

चहा पिल्यामुळे

c)

आईने औषध दिल्यामुळे

d)

जेवण केल्यामुळे

14.

खालील पैकी कोणता पदार्थ सुकामेवा नाही ?

a)

काजू

b)

बदाम

c)

पिस्ता

d)

मेथी

15.

आईने सांगितलेले कोण ऐकणार होता ?

a)

मिंटू

b)

चिंटू

c)

पिंटू

d)

बिंटू