NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
बॉल कोणी आणला?
a)
ओंकारने
b)
समीरने
c)
साहिलने
2.
बॅट कोणी आणली?
a)
ओंकारने
b)
समीरने
c)
समीपने
3.
मैदानावर काय सुरू झाली?
a)
खेळ
b)
मॅच
c)
बॅच
4.
खालील शब्दाची योग्य जोडी जुळवा?
बॅट-?
a)
बॉल
b)
मॅट
c)
डबा
5.
खालील शब्दाची योग्य जोडी जुळवा?
कप-?
a)
बॉल
b)
बशी
c)
डबा
6.
खालील शब्दाची योग्य जोडी जुळवा?
बूट -?
a)
बॉल
b)
बशी
c)
मोजे
7.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ?
जमले -?
a)
गोळा झाले
b)
विखुरले
c)
पळाले
8.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा ?
जिंकली -?
a)
गोळा झाली
b)
हारली
c)
पळाली
9.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा ?
आधी -?
a)
जलद
b)
लवकर
c)
नंतर
10.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ?शेवटी -?
a)
अंत
b)
लवकर
c)
आधी
Reset
