wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

चिमणीचे नाव काय होते?

a)

रेणू

b)

नीलू

c)

परिन

2.

पतंगाचे नाव काय होते?

a)

रेणू

b)

नीलू

c)

परिन

3.

पाठतील मुलीचे नाव काय होते?

a)

रेणू

b)

नीलू

c)

परिन

4.

रेणूची काय हरवली होती?

a)

बाहुली

b)

नीलू

c)

पेन

5.

गुलाबी बाहुली कुठे हरवली होती

a)

झाडामध्ये

b)

झुडपांमध्ये

c)

घरामध्ये

6.

रेणू ची बाहुली कोणत्या रंगाची होती

a)

छान

b)

गुलाबी

c)

हिरवी

7.

विरुद्धार्थी शब्द लिहा

खरा

a)

खोटा

b)

बरोबर

c)

चूक

8.

विरुद्धार्थी शब्द लिहा

मागे

a)

खोल

b)

समोर

c)

पुढे

9.

समानार्थी शब्द लिहा

मित्र

a)

सखा

b)

सखी

c)

शत्रू

10.

समानार्थी शब्द लिहा

पोपट

a)

राघू

b)

चिमणी

c)

कावळा