wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

गरिबांचे कैवारी कोण होते?

a)

दादाभाई नौरोजी

b)

फिरेजशहा मेहता

c)

महात्मा गांधी

d)

छत्रपती शिवाजी महाराज

2.

मराठी मुलूखात अनेक थोर माणसे होवून गेली

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

ते गरिबांचे------- होते.

(a)  

4.

मुलींचे शिक्षण व दलितांची सेवा याकडे कोणी लक्ष दिले?

a)

वीर सावरकर

b)

फिरोजशाह मेहता

c)

गोविंद रानडे

d)

महात्मा जोतिबा फुले

5.

भारताची राज्यघटना कोणी तयार केली?

a)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

b)

महात्मा गांधी

c)

महात्मा फुले

d)

वीर सावरकर

6.

महादेव गोविंद रानडे व गोपाळराव गोखले यांनी ------- जागे केले.

(a)  

7.

देश भावना कोणी जागी केली?

a)

बाळ गंगाधर टिळक वीर सावरकर, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता

b)

छत्रपती शिवाजी महाराज

c)

छत्रपती संभाजी महाराज

d)

छत्रपती शाहू महाराज

8.

लेखनातून व भाषणांतून कोणी शिक्षण दिले?

a)

कर्मवीर भाऊराव पाटील

b)

धोंडो केशव कर्वे

c)

महात्मा गांधी

d)

बाळ गंगाधर टिळक

9.

या थोर पुरुषांना आपण ----- करुया

(a)  

10.

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताची राज्यघटना तयार केली.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही