Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
----- मी जोडतो, तुम्हाला नेतो
(a)
2.
इंजिनदादा कोठे जातात?
a)
फिरायला
b)
खेळायला
c)
गावाला
d)
बसायला
3.
इंजिनदादा पाणी पितात?
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
इंजिनदादा पाणी पिवून काय सोडतात?
a)
वाफ
b)
धूर
c)
हवा
d)
पाणी
5.
इंजिनदादा काय खातात?
a)
कोळसा
b)
केळी
c)
जेवण
d)
काहीच नाही
6.
कोळसा मी खातो ----- मी सोडतो
(a)
7.
कोणते निशाण पाहिल्यावर इंजिनदादा चालायला लागतात?
a)
लाल
b)
हिरवे
c)
निळे
d)
पिवळे
8.
इंजिनदादा शिटी फुंकत नाही.
a)
बरोबर
b)
चूक
c)
यापैकी नाही
d)
दोन्ही बरोबर
9.
इंजिनदादा शिटी फुंकून काय हटवतात?
a)
गर्दी
b)
सभा
c)
मेळावा
d)
लोकांना
10.
इंजिनदादा कोणते निशाण पाहिल्यावर उभे राहतात?
a)
लाल
b)
पिवळे
c)
हिरवे
d)
निळे
Reset
