Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाठ २१. दोस्त

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

a)

वासरू

b)

कोकरू

c)

शिंगरू

d)

छावा

2.

कवीचा मित्र कोण होता ?

a)

वासरू

b)

कोकरू

c)

शिंगरू

3.

वासरू व कवी कोणाचे दूध प्यायचे ?

a)

गाईचे

b)

म्हशीचे

c)

शेळीचे

4.

कवीचे वडील कोणाला शोधायला कवीला पाठवायचे ?

a)

भावाला

b)

वासरूला

c)

गाईला

5.

वासराच्या ओठावरचा फेस कवीला काय वाटायचा ?

a)

मलई

b)

क्रीम

c)

साय

d)

दूध

6.

शाळेत गेल्यावर वासराला कोणाची आठवण यायची ?

a)

घराची

b)

आईची

c)

वासराची

d)

मोबाईलची

7.

भावाभावांची भांडणे पाहून कवीला कोण आठवतो ?

a)

वडील

b)

भाऊ

c)

वासरू

d)

गाय

8.

या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

a)

शिंगरू

b)

कोकरू

c)

छावा

d)

बछडा

9.

या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

a)

शिंगरू

b)

कोकरू

c)

छावा

d)

बछडा

10.

या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

a)

शिंगरू

b)

कोकरू

c)

छावा

d)

बछडा

11.

या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

a)

शिंगरू

b)

कोकरू

c)

छावा

d)

बछडा