Worksheetsइंग्रजी महिने
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
इंग्रजी महिन्यात येणारा सर्वात पहिला महिना कोणता?
a)
जानेवारी
b)
मार्च
c)
एप्रिल
d)
मे
2.
इंग्रजी वर्षांचा शेवट कोणत्या महिन्याने होतो?
a)
नोव्हेंबर
b)
जुलै
c)
जून
d)
डिसेंबर
3.
एप्रिल महिन्यानंतर लगेच येणारा महिना कोणता?
a)
जून
b)
ऑक्टोबर
c)
ऑगस्ट
d)
मे
4.
जून च्या आधी सप्टेंबर हा महिना येतो.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
जुलै या महिन्यास इंग्रजीत ----- असे लिहतात
(a)
6.
आपला स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येतो?
a)
ऑगस्ट
b)
मे
c)
जानेवारी
d)
यापैकी नाही
7.
फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
a)
२८ किंवा २९
b)
३०
c)
३१
d)
२२
8.
इंग्रजी महिन्यात क्रमाने येणारा ११ वा महिना कोणता?
a)
नोव्हेंबर
b)
ऑक्टोबर
c)
सप्टेंबर
d)
यापैकी नाही
9.
एप्रिल या महिन्यास इंग्रजीत March असे लिहतात.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
10.
ऑगस्ट नंतर लगेच येणारा महिना कोणता?
(a)
100 %
