wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कोण काय करतो

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

पोपट काय मागतो ?

a)

मिरची

b)

कच्चा पेरु

c)

डाळ

d)

आंबा

2.

बेडकाला काय हवे ?

a)

घर

b)

दार

c)

पावसाची सर

d)

फूल

3.

मांजराला काय हवे ?

a)

लोण्याचा गोळा

b)

पोळी

c)

चकली

d)

उंदीर

4.

चिमणीला काय हवे ?

a)

गव्हाचा दाणा

b)

मक्याचा दाणा

c)

ज्वारीचा दाणा

d)

तांदळाचा दाणा

5.

उंदराला काय हवे ?

a)

तेलाचा घाणा

b)

मातीचा घाणा

c)

साखरेचा घाणा

d)

गुळाचा घाणा

6.

कावळ्याला काय हवे ?

a)

मेणाचे घर

b)

शेणाचे घर

c)

मातीचे घर

d)

सिमेंटचे घर

7.

बाळूला काय हवे ?

a)

गाडी

b)

बॅट

c)

बॉल

d)

चॉकलेट

8.

घर या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

घरा

b)

घरो

c)

घरे

d)

घरी

9.

सर या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

सारा

b)

सरी

c)

सरो

d)

सरई

10.

दाणा या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

दानी

b)

दाणे

c)

दानो

d)

दानं

11.

डोळा या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

डोळे

b)

डोली

c)

डोळ

d)

डोळो

12.

चिमणी या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

चिमणा

b)

चिमण्या

c)

चिमणे

d)

चिमणो

13.

कावळा या शब्दाचे अनेकवचन काय ?

a)

कावळ्या

b)

कावळी

c)

कावळो

d)

कावळे

14.

कोणाला काय हवे या कवितेत किती पक्ष्यांची नावे आली आहेत ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

15.

कोणाला काय हवे या कवितेत किती प्राण्यांची नावे आली आहेत ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार