NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets५. शहाणी मधुमक्षिका
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
शेतात कशाची झाडे होती?
a)
नारळाची
b)
पपईची
c)
फणसाची
d)
आंब्याची
2.
माकड कसे होते?
a)
वृद्ध
b)
तरुण
c)
काळे
d)
पांढरे
3.
झाडावर बसून कोणाला कंटाळा आला होता ?
a)
मधुमक्षिका
b)
कोकिळा
c)
चिमणी
d)
माकडाला
4.
माकडाला जमिनीवर काय सापडले?
a)
गुलाब
b)
कमळ
c)
वाळलेले सूर्यफूल
d)
जाई
5.
कोकिळा कशी होती?
a)
हुशार
b)
मठ्ठ
c)
हवरट
d)
आळशी
6.
चिमणी खूप ------ होती .
a)
चतुर
b)
हवरट
c)
कंजूष
d)
आळशी
7.
कंजूष कोण होती ?
a)
कोकिळा
b)
चिमणी
c)
माकड
d)
मैना
8.
शहाणी कोण आहे ?
a)
कोकिळा
b)
चिमणी
c)
मैना
d)
मधुमक्षिका
9.
-------- फुले फुलू लागली.
a)
लाल
b)
केशरी
c)
पिवळी
d)
पांढरी
10.
कोकिळेने बिया कोणाच्या घरट्यात नेऊन ठेवल्या?
a)
चिमणीच्या
b)
कावळ्याच्या
c)
मैनेच्या
d)
माकडाच्या
Reset
