NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी व्याकरण : लिंग
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : मुलगी
a)
राजा
b)
मुली
c)
मुलगा
d)
भाऊ
2.
२) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : कावळा
a)
कावळे
b)
कावळी
c)
कावळ्या
d)
कावळा
3.
३) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : मोर
a)
वाघ
b)
लांडोर
c)
मोरनी
d)
कुत्रा
4.
४) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : लेखक
a)
मुलगी
b)
लेखक
c)
आजी
d)
लेखिका
5.
५) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा: सिंह
a)
वाघीण
b)
मैत्रीण
c)
सिंहीण
d)
गाय
6.
६) पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा : राणी
a)
स्त्रीलिंग
b)
पुल्लिंग
7.
७) पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा : आजोबा
a)
स्त्रीलिंग
b)
पुल्लिंग
8.
८) पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा : घोडा
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
9.
९) पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा : कोकिळा
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
10.
10) पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा : देवी
a)
स्त्रीलिंग
b)
पुल्लिंग
Reset
