Worksheetsपुल्लिंग
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
ज्या नामाच्या रुपावरुन पुरूष जातीचा बोध होतो त्याला------ म्हणतात.
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुंसकलिंग
d)
यापैकी नाही
2.
घोडा या नामाचे लिंग कोणते?
a)
स्त्रीलिंग
b)
पुल्लिंग
c)
नपुंसकलिंग
d)
यापैकी नाही
3.
मोर या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते?
a)
मोरनी
b)
मोर
c)
मोरेश्वर
d)
मोरया
4.
कांदा हा शब्द स्त्रीलिंग शब्दाचे उदाहरण आहे
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
हा ----- आहे(धडा, कविता)
(a)
6.
तो ----- आहे ( हत्ती, दार)
(a)
7.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
------ आरसा आहे
a)
ते
b)
तो
c)
ती
d)
काहीही नाही
8.
ती मांजर आहे हे वाक्य पुल्लिंग उदाहरणाचे आहे
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
9.
हा ------ आहे
a)
छत्री
b)
कांदा
c)
मांजर
d)
घर
10.
हा ----- आहे
a)
आंबा
b)
गाय
c)
चिमणी
d)
बाग
100 %
