Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
झाडावर छोट्याशा घरट्यात कोण राहायचे?
a)
नीलू
b)
रेणू
c)
परिन
d)
चिमणी
2.
पतंगाचे नाव मरिन होते
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
गुलाबी बाहुली ------ हरवली होती
(a)
4.
परिनने ढगांना काय पाडायला सांगितले?
a)
ऊन
b)
वारा
c)
हवा
d)
पाऊस
5.
पावसात आनंदाने नाचताना रेणू काय विसरुन गेली?
a)
बाहुली हरवल्याचे
b)
उदास असल्याचे
c)
घरी जाण्याचे
d)
शाळेत जाण्याचे
6.
खालील पैकी समानार्थी शब्द शोधा
पोपट
a)
मयूर
b)
खग
c)
सखा
d)
राघू
7.
गवत
a)
तृण
b)
तृप्त
c)
तृतीय
d)
तृष्णा
8.
मित्र
a)
सखा
b)
शत्रू
c)
योद्धा
d)
मयूर
9.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा
खरा×
(a)
10.
गोड×
(a)
Reset
