NEW
Font size
WorksheetsRevision
Total questions: 14
Worksheet time: 7mins
गाणे कोण गाऊ लागले ?
मैना
पोपट
कोकीळ
चिमणी
कोणाचे हातपाय वाकडे झाले आहेत ?
चिंचेचे
बोरीचे
फुलांचे
आगटी कोणत्या ऋतूत पेटवतात ?
पावसाळ्यात
हिवाळ्यात
उन्हाळ्यात
शेकता शेकता काय खाण्यास कवयित्री सांगत आहे ?
नृत्य
अभ्यास
ओल्या शेंगा खाण्यास
हिवाळ्यात कोण थरकापू लागले ?
पोपट
झाड
चिंच
पेरू
काट्यांतून किती खंडी बोरे लगडली?
पाच
सहा
सात
आठ
ओलेचिंब कोण झाले ?
हरभरा
रान
पोपट
चिंच
झाडावर कोण राहत नव्हते ?
चिमणी
कावळा
मुंगी
खार
पाठात सूर्यफूलासाठी पुढीलपैकी कोणते विशेषण वापरलेले नाही ?
पिवळीधमक
टपोरी
टवटवीत
सुंदर
शेतकऱ्याच्या शेतात फिरायला कोण गेले होते ?
मुंगी
मधमाशी
खारुताई
चिमणी
कोण चतुर होते ?
मुंगी
चिमणी
खारुताई
मधमाशी
जमिनीत बिया कोणी रुजत घातल्या ?
कोकिळेने
चिमणीने
कावळ्याने
मधमाशीने
शेतकरी शेतात कोणते पीक घेत होता ?
बाजरीचे
भाताचे
गव्हाचे
सूर्यफुलाचे
बिया कोणी जपून ठेवल्या ?
कोकिळेने
मुंगीने
मधमाशीने
कावळ्याने
