Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
खिडकीत उदास कोण बसले होते?
a)
नीलू
b)
परिन
c)
रेणू
d)
मीनू
2.
रेणू व नीलू चिमणी ची खास दोस्ती होती.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही चूक
d)
दोन्ही बरोबर
3.
नीलू कोठे राहायची?
a)
झाडाखाली
b)
झाडाच्या मागे
c)
बागेत
d)
झाडावर छोट्याश्या घरट्यात
4.
माझी ----- बाहुली बागेत हरवली आहे
(a)
5.
पतंगाचे नाव काय होते?
a)
परिन
b)
नीलू
c)
रेणू
d)
सरिन
6.
परिन आकाशाकडे गेला.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
ढगांना ----- पाडायला सांगितले.
(a)
8.
पाऊस पडताच कोण कोण नाचू लागले?
a)
मोर
b)
ढग
c)
आकाश
d)
पोपट, मोर, मैना व इतर पक्षी
9.
बाहुली कोठे सापडली?
a)
गवतामध्ये
b)
झाडाखाली
c)
झाडामागे
d)
झुडपामागे
10.
बाहुली कोणाला दिसली?
a)
नीलूला
b)
नीलाला
c)
परिनला
d)
रेणूला
Reset
