Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
रस्ते साफ,---- साफ सगळीकडे साफ साफ
(a)
2.
घाण कोठे टाकायची नाही?
a)
टोपलीत
b)
डब्यात
c)
गाडीमध्ये
d)
रस्त्यात
3.
घरात घाण ठेवायची.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
कचरा कोठे टाकायचा?
a)
टोपली मध्ये
b)
घरात
c)
स्टेशनवर
d)
अंगणामध्ये
5.
रद्दी कागद कोठे टाकायचे?
a)
घरात
b)
बागेमध्ये
c)
टोपली मध्ये
d)
घराबाहेर
6.
टोपली केराने भरली तर कचरा कोठे टाकायचा?
a)
रस्त्यावर च्या डब्यामध्ये
b)
टोपली मध्ये
c)
गाडीमध्ये
d)
अंगणामध्ये
7.
डबा केराने भरला तर म्युनिसिपालिटीच्या ------ मध्ये
a)
बाहेर
b)
आत
c)
गाडी
d)
डब्या
8.
गाडीतील कचरा कोठे नेला जातो?
a)
गावाजवळ
b)
शहराजवळ
c)
दूर
d)
शहरामध्ये
9.
गाडीतल्या कचरा दूर नेऊन काय केले जाते?
a)
नष्ट केला जातो
b)
तसाच ठेवला जातो
c)
साठा केला जातो
d)
जमा केला जातो
10.
आपली घरे ----- होतात
(a)
Reset
