wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी - block assessment- (l.no 1,2,3)

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

प्र.१)मराठीत अर्थ सांगा

१) yard.

a)

बाग

b)

अंगण

c)

जमीन

d)

रस्ता

2.

मराठीत अर्थ सांगा.

२ ) sick.

a)

वेगळा

b)

आजारी

c)

सुंदर

d)

कोणतेच नाही

3.

मराठीत अर्थ सांगा.

३ ) to bark.

a)

चावणे

b)

बोलणे

c)

भुंकणे

d)

ओरडणे

4.

प्र.२)रिकाम्या जागा भरा.

४ ) रोझीची आई _______ आली

a)

घरात

b)

अंगणात

c)

बाहेर

d)

बोलत

5.

५ ) सुताचा दोर __________ टांगला.

a)

वेलाला

b)

घराला

c)

झाडाला

d)

दरवाजा

6.

६ ) तू इथे जवळच _______ शोध.

a)

मेंढी

b)

पाणी

c)

जेवण

d)

शिकार

7.

७ ) निळ्या आभाळी ________ जसा.

a)

ढग

b)

सूर्य

c)

वारा

d)

चांदोबा

8.

७ ) _______ वेगाने पळून गेला.

a)

सिंह

b)

वाघ

c)

लांडगा

d)

कोल्हा

9.

८ ) रोझीला ________ झाला.

a)

त्रास

b)

आनंद

c)

खेळ

d)

कोणतेच नाही

10.

प्र ३) कोण कोणास म्हणाले ते सांगा .

१) " लवकर बाहेर ये ना !"

a)

मुले - रोझीला

b)

रोझी- मुलांना

c)

रोझी- आईला

d)

आई - मुलांना

11.

२)" मी आजारी आहे."

a)

कोल्हा - सिंहाला

b)

कुत्रा- कोल्ह्याला

c)

सिंह- कोल्ह्याला

d)

कोणतेच नाही

12.

३) "रोझीला खेळायला घ्या ना."

a)

आई- मुलांना

b)

मुले - आईला

c)

रोझी- मुलांना

d)

मुले - रोझीला

13.

४) " हं ' लगेच निघतो."

a)

सिंह- कोल्हा

b)

कोल्हा - सिंहाला

c)

कोल्हा - कुत्र्याला

d)

कोणतेच नाही

14.

फुलांचे सडे कोणाच्या अंगावर पडत आहेत ?

a)

आई -बाबा

b)

ताई

c)

बालू

15.

कोल्हा च्या मागे कोण लागला ?

a)

सिंह

b)

मेंढ़ी

c)

कुत्रा