Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी महिने
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
मराठी महिन्यात येणारा पहिला महिना कोणता?
a)
वैशाख
b)
जेष्ठ
c)
चैत्र
d)
आषाढ
2.
चैत्र महिना बहराचा वास आंबे --------
(a)
3.
वैशाखातले ऊन कसे आहे?
a)
रणरणते
b)
मिळमिळीत
c)
प्रखर
d)
शीतल
4.
वैशाखात चारही बाजूंनी काय असते?
a)
सावली
b)
आग
c)
शांतता
d)
किलबिलाट
5.
जेष्ठ आषाढ----
(a)
6.
वारा कसा वाहतो?
a)
वेगाने
b)
मंदमंद
c)
सोसाट्याचा
d)
यापैकी नाही
7.
श्रावण भाद्रपद लाल रंगाने नटलेले आहे?
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
पिवळी धम्मक काय आहे?
a)
ऊन
b)
पाऊस
c)
पाणी
d)
झेंडू फुले
9.
मार्गशीर्ष, पौष महिन्यात काय झडत असते?
a)
झाड
b)
झुडूप
c)
वेली
d)
पक्षी
10.
मराठी महिन्यातील शेवटचा महिना कोणता?
a)
पौष
b)
माघ
c)
फाल्गुन
d)
जेष्ठ
Reset
